AstraZeneca च्या Covid लसीचे होतात साइड इफेक्ट्स, कंपनीने स्वतः केले मान्य
यामुळे व्यक्तीमध्ये ब्रेन स्ट्रोक आणि कार्डियाक अरेस्टचा धोका वाढतो. याशिवाय हा सिंड्रोम शरीरात प्लेटलेट्स कमी होण्याचे कारण बनू शकतो.
AstraZeneca ने UK उच्च न्यायालयात सादर केलेल्या न्यायालयीन कागदपत्रांमध्ये प्रथमच कबूल केले आहे की त्यांच्या Covid-19 लसीमुळे TTS सिंड्रोमसारखे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. या सिंड्रोममुळे शरीरात रक्त जमते. यामुळे व्यक्तीमध्ये ब्रेन स्ट्रोक आणि कार्डियाक अरेस्टचा धोका वाढतो. याशिवाय हा सिंड्रोम शरीरात प्लेटलेट्स कमी होण्याचे कारण बनू शकतो.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Cancer Vaccine For Women: देशातील 9 ते 16 वर्षे वयोगटातील मुलींना मिळणार कर्करोगाची लस; येत्या पाच ते सहा महिन्यांत होणार उपलब्ध
UP Woman Injected With HIV-Infected Needle: हुंड्यासाठी महिलेचा सासरच्यांकडून छळ; जबरदस्तीने दिलं एचआयव्ही बाधित इंजेक्शन
Mumbai Shocker: मुंबई मध्ये शाळेच्या आवारात मुलीला अज्ञाताकडून इंजेक्शन दिल्याचा प्रकार; पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरू केला तपास
Cancer Vaccine: रशियाने केला कॅन्सरची लस बनवल्याचा दावा; 2025 पासून मोफत उपलब्ध होणार, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement