Amazon Layoffs: अमेझॉन मध्ये अजून 18,000 कर्मचार्‍यांना नारळ

अमेझॉन मध्ये अजून 18,000 कर्मचार्‍यांना नारळ देण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Amazon (PC - Pixabay)

अमेझॉन मध्ये अजून 18,000 कर्मचार्‍यांना नारळ  देण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक टेक कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांणा कामावरून काढले जात आहे. यापूर्वी फेसबूक, ट्वीटर सोबतच गूगल ते स्विगी, झोमॅटो मधूनही काही कर्मचार्‍यांना  कामावरून हटवण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement