Russia-Ukraine War: विद्यार्थ्यांसह सार्‍या भारतीयांना तातडीने Kyiv सोडण्याचे Embassy of India in Ukraine चे आवाहन

Russia-Ukraine मधील संघर्ष अधिकच चिघळण्याची सध्या चित्रं आहेत.

Russian and Ukraine flags (Photo Credits: Pxhere/Pixabay)

Russia-Ukraine मधील संघर्ष अधिकच चिघळण्याची सध्या चित्रं आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या विद्यार्थ्यांसह सार्‍या भारतीयांना तातडीने Kyiv सोडण्याचे Embassy of India in Ukraine चे आवाहन  आहे. ट्रेन किंवा अन्य कोणत्याही वाहतुकीच्या साधनाने कीव्ह मधून बाहेर पडण्याचे आवाहन आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement