Indonesia Volcano Eruption: इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, 11 गिर्यारोहकांचा मृत्यू

इंडोनेशियातील पश्चिम भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे

Indonesia volcano eruption

Indonesia Volcano Eruption: इंडोनेशियातील पश्चिम भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची घटना समोर येत आहे. या घटनेत 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा जगातील सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर जवळच्या गावांमध्ये धुर आणि राख पसरली आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारच्या 2.54 वाजता ज्वालामुखीचा उद्रेक झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement