⚡इंडोनेशियात भुकंपाचे धक्के, रस्तांना आणि इमारतीना तडे
By टीम लेटेस्टली
इंडोनेशिया येथील बाली येथे भुकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपामुळे रस्त्यांना तसेच इमारतींना तडे गेले आहे. भुकंपाचे धक्के जोरदार असल्याने नागरिक आणि इतर पर्यटक घरातून बाहेर पळाले आहे.