WhatsApp Feature Updates: व्हॉट्सअॅप कडून प्रायव्हसी फीचर्स मध्ये अपडेट; Online Presence आणि स्क्रिनशॉर्ट्स बाबत होणार बदल
व्हॉट्सअॅप चॅटिंगमध्ये Online Presence कोणाला दाखवायचा आणि टाळयचा याची मुभा देण्यात आली आहे तर फोटो, व्हिडिओ यांचे स्क्रिनशॉर्ट्स काढता येणार नाहीत.
व्हॉट्सअॅप कडून प्रायव्हसी फीचर्स मध्ये अपडेट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नव्या अपडेटनुसार आता Online Presence कोणाला दाखवायचा आणि टाळयचा याची मुभा देण्यात आली आहे तर फोटो, व्हिडिओ यांचे स्क्रिनशॉर्ट्स काढता येणार नाहीत. या दोन गोष्टींबाबत मेसेजिंग अॅप मध्ये बदल केले जातील.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
RCB vs KKR Weather Updates: आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यावर पावसाचे सावट, सामना होणार की नाही?
Advertisement
Advertisement
Advertisement