Twitter: इलॉन मस्कने ट्विटर वापरकर्त्यांना देणार आणखी एक धक्का
आता पुन्हा एकदा इलॉन मस्क ट्विटर वापरकर्त्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
इलॉन मस्कने (Elon Musk) ट्विटर (Twitter) कंपनी विकत घेतल्यापासून ट्विटर आणि इलॉन मस्क हे दोघेही चर्चेत आहेत. मस्कने अनेक मोठे निर्णय आणि बदल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता पुन्हा एकदा इलॉन मस्क ट्विटर वापरकर्त्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर आता खात्याच्या सुरक्षिततेसाठी देखील शुल्क घेऊ शकते. (subscription) तुमचे ट्विटर खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला खर्चही करावा लागु शकतो.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cyber Fraud Case: सायबर फ्रॉडसाठी 'लडकी बहिण' योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडली; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Starlink Satellite Internet Services in India: लवकरच भारतामध्ये सुरु होणार Elon Musk यांच्या स्टारलिंकची उपग्रह इंटरनेट सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी- Reports
Advertisement
Advertisement
Advertisement