Surya Grahan 2022 Time In India: भारतात आज सूर्य ग्रहण किती वाजता लागणार?

भारताच्या अनेक प्रांतामधून आज सूर्यग्रहण पाहता येणार आहे.

Solar Eclipse (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये आज सूर्यग्रहण अनुभवता येणार आहे. हे यंदा भारतातून दिसणारं पहिलं सूर्यग्रहण आहे. दरम्यान आजचं खंडग्रास सूर्यग्रहण  संध्याकाळी 4 वाजून 29 मिनिटांनी लागणार असून संध्याकाळी 5 वाजून 42 मिनिटांनी संपणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, औरंगाबाद मधील ग्रहणाच्या वेळा पहा इथे! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)