'Smiling' Sun! NASA ने टिपला 'हसर्‍या सूर्या' चा सूर्यग्रहणानंतरचा एक अनोखा अंदाज; See Viral Pic

NASA च्या Solar Dynamics Observatory कडून हा फोटो टिपण्यात आला आहे ज्यामध्ये सूर्य हसताना दिसत आहे.

काही दिवसापूर्वीच सूर्यग्रहण झालं आहे. भारतासह 22 देशामध्ये हे ग्रहण पाहण्याची संधी मिळाली. दरम्यान या ग्रहणानंतर 'नासा' कडून 'Smiling' Sun चा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. NASA च्या Solar Dynamics Observatory कडून हा फोटो टिपण्यात आला आहे.  अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात दिसणारे, सूर्यावरील हे गडद ठिपके कोरोनल होल म्हणून ओळखले जातात.  या भागात वेगवान सौर वारा अवकाशात वाहतो.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement