Aditya-L1 Mission: आदित्य L1 ने पार केली तिसरी कक्षा;ISRO ची माहिती
आदित्य L1 अंतराळ यानाने, रविवारी, 10 सप्टेंबरच्या पहाटे तिसरी कक्षा देखील पार केली आहे.
भारताच्या पहिल्या सूर्य शोध मोहिमेने, आदित्य L1 अंतराळ यानाने, रविवारी, 10 सप्टेंबरच्या पहाटे तिसरी कक्षा देखील पार केली आहे. इस्त्रो ने याबाबतची माहिती जारी केली आहे. एल 1 पॉईंट चा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
IMF Approves USD 1 Billion Loan to Pakistan: सध्याच्या तणावात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर; भारताचा निर्णयाला कडाडून विरोध
Gaganyaan Mission: पाकिस्तानसोबत तणाव वाढला; आयएएफने गगनयान अंतराळवीर अजित कृष्णन यांना परत बोलावले
Advertisement
Advertisement
Advertisement