Samsung layoffs: सेमीकंडक्टरची मागणी घटल्याचे कारण देत सॅमसंग डीएसएने 3 टक्के कर्मचाऱ्यांना दिला नारळ

जागतिक आर्थिक मंदीमुळे सेमीकंडक्टरच्या मागणीत एकंदरीत घट झाली आहे,

Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने (Samsung Electronics) त्याच्या यूएस सेमीकंडक्टरची (Semiconductor) उपकंपनी - डिव्हाइस सोल्यूशन्स अमेरिका (DSA) मधील 3 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. Samsung DSA ने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे नोकरीवरुन काढत असल्याचे सुचित केले आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे (global economic recession) सेमीकंडक्टरच्या मागणीत एकंदरीत घट झाली आहे, ज्यामुळे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स डीएसएने हा निर्णय घेतला आहे.

पहा व्हिडीओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now