Instagram Down: इंस्टाग्राम डाऊन; सोशल मीडीयात युजर्सच्या Twitter वर मिम्स शेअर करत तक्रारी
मेटा च्या मालकीचं इंस्टाग्राम हे लोकप्रिय सोशल मीडीया अॅप डाऊन झालं आहे.
मेटा च्या मालकीचं इंस्टाग्राम हे लोकप्रिय सोशल मीडीया अॅप डाऊन झालं आहे. या अॅप वर काही युजर्सची पेज लोड होत नसल्याची तक्रार आहे. दरम्यान इंस्टाग्राम डाऊन झाल्यानंतर अनेकांनी ट्वीटर वर मिम्स शेअर करत आपला संताप, तक्रारी नोंदवल्या आहेत. पीसी, लॅपटॉप वरून इंस्टाग्राम उघडत नसल्याच्या तक्रारी आहेत.
पहा ट्वीट्स
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Pakistan Fires Fatah-II Missile: दिल्लीवरील हल्ला करण्याचा डाव उधळला! सिसाजवळ भारताने पाकिस्तानचे फतह-2 क्षेपणास्त्र हवेत पाडले
Pakistani Drones Shot Down: भारतीय सैन्याने पाकिस्तानेच 50 हून अधिक ड्रोन पाडले, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ थरार
Advertisement
Advertisement
Advertisement