Gaming App Fraud: गेमिंग अ‍ॅप फ्रॉड पासून सावध राहण्याचा सल्ला; फसवणूक झाल्यास इथे मागा मदत

पॅसिव्ह इन्कम साठी आजकाल अनेक जण गेमिंग अ‍ॅप कडे बघतात. पण त्यामध्येही आता फसवणूकीचा धोका आहे.

Cyber-attack | Representational Image (Photo Credit: PTI)

सध्या सायबर सुरक्षेचा प्रश्न मोठा झाला आहे. कळत- नकळत आपली किती फसवणूक होऊ शकते याचा अंदाजही नसतो. पॅसिव्ह इन्कम साठी आजकाल अनेक जण गेमिंग अ‍ॅप कडे बघतात. पण त्यामध्येही आता फसवणूकीचा धोका आहे. अधिकृत लिंक्स वरूनच गेम डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान त्यामध्ये काही फसवणूक झाल्यास महाराष्ट्र सायबर सेलने 1930 किंवा cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now