Meta Mass Layoffs: फेसबूक ची पॅरेंट कंपनी 'मेटा' मध्ये दुसर्‍यांदा मोठी नोकरकपात; 10 हजार कर्मचार्‍यांना नारळ

फेसबूक ची पॅरेंट कंपनी 'मेटा' मध्ये दुसर्‍यांदा मोठी नोकरकपात झाली आहे.

Meta (PC - Wikimedia Commons)

फेसबूक ची पॅरेंट कंपनी 'मेटा' मध्ये दुसर्‍यांदा मोठी नोकरकपात झाली आहे. आता पुन्हा कंपनीने  10 हजार कर्मचार्‍यांना नारळ देण्यात आला आहे. चार महिन्यांपूर्वीच 11 हजार जणांची नोकर कपात केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात दुसर्‍यांदा नोकरकपात करणारी ही पहिलीच  टेक कंपनी आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now