'Twitter Blue Verified' ची सेवा रोखली; आता 'असा' असेल Elon Musk चा नवा प्लॅन

ट्वीटरचे नवे सर्वेसर्वा Elon Musk यांनी ट्वीटर वर अकाऊंट्स 'ब्लू व्हेरिफाईड' करण्याची प्रक्रिया सध्या रोखली असल्याचं आज ट्वीट करत जाहीर केले आहे.

Twitter logo (Photo courtesy: Twitter)

ट्वीटरचे नवे सर्वेसर्वा Elon Musk यांनी ट्वीटर वर अकाऊंट्स 'ब्लू व्हेरिफाईड' करण्याची प्रक्रिया सध्या रोखली असल्याचं आज ट्वीट करत जाहीर केले आहे. याचवेळी त्यांनी भविष्यात व्हेरिफाईड लोकांसाठी आणि संस्थांसाठी वेगवेगळ्या रंगांचा विचार केला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement