Digital Payment Fraud Alert! डिजिटल पेमेंट मध्ये ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी RBIचा नवा अलर्ट; QR Code Scan करत असाल तर हे लक्षात ठेवाच
डिजिटल पेमेंट मध्ये ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी RBI चा नवा अलर्ट जारी झाला आहे.
डिजिटल पेमेंट मध्ये ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी RBI चा नवा अलर्ट जारी झाला आहे. जर QR Code Scan करत असाल तर लक्षात ठेवा की हा स्कॅन केवळ पैसे देताना आवश्यक असतो. पैसे स्वीकारताना जर कुणी स्कॅन करून घेत असेल तर ते टाळा. याद्वारा फसगत होऊ शकते असे सांगण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement