Tokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल वेटलिफ्टर मीराबाई चानूचा रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

मीराबाई चानू (Photo Credit: Facebook)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल वेटलिफ्टर मीराबाई चानूचा रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)