Virat Kohli Reaction on India's victory: भारताचा सलग 17 वा मालिका विजय, विराट कोहलीने केले टीम इंडियाचे अभिनंदन
भारताचा हा मायदेशातला सलग 17 वा कसोटी मालिका विजय आहे.
भारताने चौथ्या कसोटीत इंग्लंडचा 5 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 3 -1 अशी आघाडी घेतली. भारताचा हा मायदेशातला सलग 17 वा कसोटी मालिका विजय आहे. चौथ्या कसोटीत आर. अश्विन, आकाश दीप, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी दमदार कामगिरी केली. भारताच्या या शानदार विजयानंतर विराट कोहलीने यंग टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.
पाहा विराट कोहलीची पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)