Sexual Harassment Of Women Wrestlers: महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषणप्रकरणी ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
याप्रकरणी जानेवारी महिन्यात जंतरमंतरवर विनेश फोगाट, बजरंग पुनियांसह अनेक खेळाडूंनी आंदोलनेही केली.
‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे प्रमुख बृजभूषण सिंह (BrijBhushan Singh) आणि इतर प्रशिक्षकांनी अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप काही भारतीय कुस्तीपटूंनी केला होता. [Poll ID="null" title="undefined"]आता या विरोधात कायदेशीर लढाई देखील खेळाडू लढणार आहेत. महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाबद्दल (sexual harassment of women wrestlers) भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात एफआयआरची (FIR) मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे.
पहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement