Shreyas Iyer: कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएल ट्रॉफीसह शेअर केला 'हटके' फोटो
रविवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव (KKR Beat SRH) केला.
रविवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव (KKR Beat SRH) केला. यासह केकेआरने 10 वर्षांनंतर पुन्हा ट्रॉफीवर कब्जा केला. कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद (KKR Win IPL 2024) पटकावले आहे. यापूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. या विजयानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएल ट्रॉफीसह एक भन्नाट फोटो शेअर केला आहे. यामध्ये स्विमींग पुलमध्ये तो असून ट्रॉफी दिसत आहे.
पाहा पोस्ट -
Tags
hyderabad
Hyderabad vs Kolkata IPL 2024
Indian Premier League 2024
IPL 2024
IPL 2024 Final
KKR
kolkata Knight Riders
MA Chidambaram Stadium
Pat Cummins
Shreyas Iyer
SRH
SRH vs KKR
SRH vs KKR IPL 2024 Final
Sunrisers Hyderabad
Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders
आयपीएल 2024
आयपीएल 2024 फायनल
इंडियन प्रीमियर लीग 2024
एमए चिदंबरम स्टेडियम
एसआरएच
एसआरएच विरुद्ध केकेआर
एसआरएच विरुद्ध केकेआर आयपीएल 2020 हॉटस्टार
केकेआर
कोलकाता नाइट रायडर्स
पॅट कमिन्स
श्रेयस अय्यर
सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएल 2020
हैदराबाद
हैदराबाद विरुद्ध कोलकाता आयपीएल 2024 फायनल
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement