Sandeep Sharma Daughter Video: वडिलांना टिव्हीवर पाहून खुष झाली संदिप शर्माची चिमुरडी

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Sandeep Sharma Daughter

काल आयपीएलमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंगच्या सामन्यात धोनीसमोर शेवटची ओव्हर टाकून सामना जिंकवणारा संदिप शर्मा मॅचचा खरा हिरो ठरला. या सामन्यात राजस्थानचा संदिप शर्मा जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा त्याची चिमुरडी देखील घरातून आपल्या वडिलांना पाहून टिव्हीवर पाहून आंनदित झालेली दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement