Sachin Tendulkar Share Post: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने कन्या दिना निमित्त शेअर केली पोस्ट, सोशल मीडियावर रंगली चर्चा
आज कन्या दिना निमित्त सचिन तेंडूलकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sachin Tendulkar Share Post: आज कन्या दिना निमित्त अनेक कलाकारांनी आज आपल्या मुलीचे फोटो शेअर केले आहे. सचिन तेंडूलकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्ट मध्ये असं लिहले आहे की, किती सुंदर योगायोग! अर्जुनचा वाढदिवस आणि कन्या दिवस एकाच दिवशी साजरा करत आहे. मी एक आनंदी वडील होऊ शकत नाही. ही पोस्ट इन्स्टाग्रामवर सचिनने शेअर केली आहे. त्यासोबत सचिनने सारा आणि अर्जूनचा लहानपणाचा फोटो पोस्ट केला आहे,
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
MP Shocker: नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले; पोस्टमॉर्टमसाठी आणले होते मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement