रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरचा हा डान्स पाहुन तुमचे हसू आवरणार नाही, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल
'सहरी बाबू, दिल लहरी बाबू' या गाण्यावर या तिघांनी ठेका धरला आहे. हा व्हिडिओ पाहुन तुमचे हसु अवरणार नाही.
टीम इंडियाचा (Team India) सलामीवीर आणि T20 कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पदार्पणाच्या कसोटी शतकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो स्वतः, श्रेयस आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) डान्स करत आहेत. 'सहरी बाबू, दिल लहरी बाबू' या गाण्यावर या तिघांनी ठेका धरला आहे. हा व्हिडिओ पाहुन तुमचे हसु अवरणार नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement