PBKS vs RR, IPL 2023 Match 65: राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जच्याविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

राजस्थानने या मोसमात आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने 6 जिंकले आहेत आणि 7 गमावले आहेत. संघाचे सध्या 12 गुण आहेत.

PBKS vs RR

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात सामना होणार आहे. हिमाचल क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Himachal Cricket Association Stadium) हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement