Pro Kabaddi League 2024 Live Streaming Free Online: तमिळ थलैवास आणि पुणेरी पलटणमध्ये रंगला सामना; टीव्ही चॅनल टेलिकास्टवर कसा पहाल सामना? जाणून घ्या

सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 08:00 पासून सुरू झाला आहे.

Pro Kabaddi League 2024 Live Streaming Free Online: प्रो कबड्डी लीग 2024 च्या सामन्यात आज 23 ऑक्टोबर रोजी तमिळ थलैवास आणि पुणेरी पलटण यांच्यात सामना रंगला आहे. हैदराबादच्या गचिबोवली स्टेडियमवर हा सामना होत आहे. तमिळ थलैवास विरुद्ध पुणेरी पलटन यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 08:00 वाजता सुरू झाला आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारतातील प्रो कबड्डी लीग 2024 चे अधिकृत प्रसारण हक्क आहेत. कबड्डी चाहते प्रो कबड्डी लीग 2024 चे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर पाहू शकतात. डिस्ने + हॉटस्टार प्रो कबड्डी लीग 2024 चे थेट प्रक्षेपण करेल. (हेही वाचा:IND vs NZ Pune Pitch Report: पाच वर्षांनी रोहित सेना उतरणार पुण्याच्या मैदानात, खेळपट्टीवर कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif