IND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना

भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: Getty)

24 ऑक्टोबरला पाकिस्तान विरूद्ध भारत टी 20 विश्वचषक खेळणार आहे. अशी माहिती एएनआयने ट्विट करत दिली आहे. आता या सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा लागली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement