Wimbledon 2021: विम्बल्डन क्वार्टर-फायनल फेरीत प्रवेश करणारा Roger Federer आधुनिक युगातील सर्वात वृद्ध खेळाडू, 9 व्या ग्रँड विजयापासून फक्त 2 पाऊल दूर
1968 मध्ये ओपन एरा सुरू झाल्यापासून विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिस खेळाडू रॉजर फेडरर सर्वात वृद्ध पुरुष ठरला आहे. फेडररने इटलीच्या लोरेन्झो सोनेगोचा 7-5, 6-4, 6-2 असा पराभव केला. फेडररने आजवर 8 वेळा विम्बल्डन चॅम्पियनशिपचा मान मिळवला असून तो सध्या 9व्या विजेतेपदापासून दोन पाऊल दूर आहे.
1968 मध्ये ओपन एरा सुरू झाल्यापासून विम्बल्डनच्या (Wimbledon) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिस खेळाडू रॉजर फेडरर (Roger Federer) सर्वात वृद्ध पुरुष ठरला आहे. फेडररने इटलीच्या लोरेन्झो सोनेगोचा (Lorenzo Sonego) 7-5, 6-4, 6-2 असा पराभव केला व आपला 118 वा विम्बल्डन सामना जिंकला आणि 18वी उपांत्यपूर्व फेरी गाठली. फेडररने आजवर 8 वेळा विम्बल्डन चॅम्पियनशिपचा (Wimbledon Championship) मान मिळवला असून तो सध्या 9व्या विजेतेपदापासून दोन पाऊल दूर आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
South Asian Athletics Championships Postponed: दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स टूर्नामेंटला स्थगिती; पहलगाम हल्ल्यानंतर स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली
Ajit Pawar: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर विभागाचा मोठा दिलासा
ZIM vs PAK 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून केला पराभव, सॅम अयुबने ठोकले शतक, पाहा सामन्याचे स्कोअरकार्ड
Advertisement
Advertisement