Vande Mataram During India vs Malaysia Finals: भारताने सामन्यात पुनरागमन केल्यानंतर 'वंदे मातरम'च्या जयघोषाने दुमदमलं स्टेडियम (Watch Video)
भारतीय संघाने चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आता भारत हा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे.
चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारतीय हॉकी संघाने पटकावले आहे. रोमहर्षक फायनलमध्ये भारत एका टप्प्यावर 3-1 ने पिछाडीवर होता, त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये एका मिनिटात दोन गोल करत जबरदस्त पुनरागमन केले. चौथ्या क्वार्टरमधील चौथ्या गोलमुळे भारतीय संघाने चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आता भारत हा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानने तीन वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान भारताने सामन्यात पुनरागमन केल्यानंतर वंदे मातरमच्या जयघोषाने स्टेडियम भरून गेलं ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ
Tags
2023 Men's Asian Champions Trophy
2023 पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी
Asian Champions Trophy
Asian Champions Trophy 2023 News
Gurjant Singh
Harmanpreet Singh
Ind
India
India vs Malaysia
India vs Malaysia Asian Champions Trophy 2023
India vs Malaysia Hockey Match
India vs Malaysia Men’s Asian Champions Trophy 2023 Final
India vs Malaysia Men’s Asian Champions Trophy 2023 Final Result
India vs Malaysia Men’s Asian Champions Trophy 2023 Final Score
Indian Hockey Team
Jugraj Singh
Malaysia
MAS
Men's Asian Champions Trophy 2023
Vande Mataram During India vs Malaysia Finals
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2021
गुरजंत सिंग
जुगराज सिंग
पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023
भारत
भारत विरुद्ध मलेशिया
भारत विरुद्ध मलेशिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023
भारत विरुद्ध मलेशिया चॅम्पियन्स 2023
भारत विरुद्ध मलेशिया पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 अंतिम निकाल
भारत विरुद्ध मलेशिया हॉक ट्रॉफी 2023 अंतिम
भारतीय हॉकी संघ
मलेशिया
हरमनप्रीत सिंग
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement