Chess Olympiad 2022: बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत युक्रेनसह उझबेकिस्तान सुवर्णपदकाचे मानकरी
44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत युक्रेनसह उझबेकिस्तान सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत.
सध्या भारतात (Chess Olympiad 2022) 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा (Chess Olympiad 2022) पार पडत आहे. या स्पर्धेत युक्रेनसह (Ukraine) उझबेकिस्तान (Uzbekistan) सुवर्णपदकाचे (Gold Medal) मानकरी ठरले आहेत. बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या गटात उझबेकिस्तान सुवर्णपदक पटकावलं आहे. तर महिला गटात युक्रेनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
R Praggnanandhaa: ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचा विजेता; टायब्रेकरमध्ये वाचियर-लाग्रेव्हचा केला पराभव
Taliban Chess Ban: अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ खेळावर बंदी, तालिबान सरकारचा निर्णय धार्मिक कारणांमुळे
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
MAH CET 2025 Schedule Released: एमएएच सीईटी पीसीएम, पीसीबी ग्रुप ची परीक्षा कधी? cetcell.mahacet.org वर पहा अंतिम वेळापत्रक
Advertisement
Advertisement