Tokyo Olympics 2020: प्रेक्षकांमध्ये बसून स्वेटर विणताना दिसला ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता, फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल
टोकियो ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटनसाठी सुवर्णपदक पटकावणाऱ्या Tom Daley याचा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो ऑलिम्पिकच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. टॉम प्रेक्षकांमध्ये बसून स्वेटर विणताना दिसत आहे. या फोटोचे खूप कौतुक केले जात आहे. टॉमने मॅटी लीसह पुरुषांच्या 10 मीटर सिंक्रोनाइज्ड प्लॅटफॉर्म डायव्हिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते.
Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटनसाठी (Great Britain) सुवर्णपदक पटकावणाऱ्या Tom Daley याचा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो ऑलिम्पिकच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. टॉम प्रेक्षकांमध्ये बसून स्वेटर विणताना दिसत आहे.
पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
खरा चॅम्पियन!
किती गोड आहे...
उत्तम कल्पना!
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Hindi Language Maharashtra: 'हिंदी अनिवार्य नाही', राज्य सरकारची भाषा सक्तीस स्थगिती; दादा भुसे यांची माहिती
Hindi Third Language In Maharashtra: महाराष्ट्रात हिंदी विषय सक्तीचा, 'NEP 2020' शिक्षण धोरण; 2025 पासून नवीन अभ्यासक्रम सुरू
Advertisement
Advertisement