Tokyo Olympics 2020: PV Sindhu ची Denmark च्या Mia Blichfeldt वर मात करत Women’s Singles Badminton Quarter-Finals मध्ये प्रवेश
PV Sindhu ची Denmark च्या Mia Blichfeldt वर 21-15, 21-13 अशी मात केली आहे.
Tokyo Olympics 2020: PV Sindhu ची Denmark च्या Mia Blichfeldt वर मात करत Women’s Singles Badminton Quarter-Finals मध्ये प्रवेश केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)