Tokyo Olympics 2020: नोवाक जोकोविचच्या गोल्डन स्लॅमचे स्वप्नभंग, सेमीफायनल सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने चारली पराभवाची धूळ

नंबर 1 पुरुष टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच यांच्या गोल्डन स्लॅम जिंकण्याचे स्वप्न टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्या सेमीफायनल फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने जोकोविचचा तीन सेट्समध्ये 1-6, 6-3, 6-1 असा पराभव केला. आता सुवर्ण पदकासाठी 24 वर्षीय जागतिक क्रमवारीत 5 व्या क्रमांकाच्या झ्वेरेवचा सामना पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत करेन खाचानोव्हशी होईल.

अलेक्झांडर झ्वेरेव (Photo Credit: Twitter/atptour)

Tokyo Olympics 2020: नंबर 1 पुरुष टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यांच्या गोल्डन स्लॅम (Golden Slam) जिंकण्याचे स्वप्न टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) दुसऱ्या सेमीफायनल फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने (Alexander Zverev) जोकोविचचा तीन सेट्समध्ये 1-6, 6-3, 6-1 असा पराभव केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement