Tokyo Olympics 2020: भारताच्या महिला दुहेरीच्या टेनिसपटू Sania Mirza आणि Ankita Raina ऑलिम्पिकसाठी रवाना

सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाची महिला दुहेरीची टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी रवाना झाली आहे. 34 वर्षीय सानिया आता चार ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे तर अंकित रैनाचे हे ऑलिम्पिक पदार्पण आहे.

सानिया मिर्झा-अंकिता रैना (Photo Credit: Twitter/SAIMedia)

Tokyo Olympics 2020: सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि अंकिता रैनाची (Ankita Raina) महिला दुहेरीची टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भाग घेण्यासाठी रवाना झाली आहे. 34 वर्षीय सानिया आता चार ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे तर अंकित रैनाचे हे ऑलिम्पिक पदार्पण आहे. सानियाने बीजिंग, लंडन आणि रिओ येथे अनुक्रमे सुनीता राव, रश्मी चक्रवर्ती आणि प्रार्थना थोंबरे यांच्यासह शेवटचे तीन ऑलिम्पिक खेळले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement