Thailand Open 2022: पीव्ही सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश, विश्वविजेता अकाने यामागुचीचा 3 गेममध्ये केला पराभव
Thailand Open 2022: पीव्ही सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीवर शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले. निर्णायक तिसऱ्या मॅचमध्ये सिंधूने संयम राखले आणि भारताची मोहीम जिवंत ठेवण्यासाठी एक मास्टरक्लास खेळ केला. आता उपांत्य फेरीत सिंधूचा सामना जागतिक क्रमवारीत 7 व्या स्थानावरील चीनच्या चेन यू फेईशी होईल.
Thailand Open 2022: दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने (PV Sindhu) शुक्रवारी बँकॉक (Bangkok) येथे सुरू असलेल्या सुपर 500 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अकाने यामागुचीचा (Akane Yamaguchi) पराभव केला. सिंधूने जपानच्या (Japan) स्टारला 51 मिनिटांत 21-15, 20-22, 21-13 असे पराभूत करून संघर्षपूर्ण विजय मिळवला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray: 'मी राज ठाकरेंना रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही'; माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे खुले आव्हान
Advertisement
Advertisement