India Beat Pakistan: सुनील छेत्रीच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 4-0 ने उडवला धुव्वा

सुनील छेत्रीने 10व्या, 16व्या आणि 72व्या मिनिटाला गोल केले. 80 व्या मिनिटाला उदांता कुमामने गोल केला. सुनील छेत्रीने पूर्वार्धात दोन गोल केल्यानंतर भारताने 2-0 अशी आघाडी घेतली.

IND vs PAK SAFF Championship 2023: सॅफ चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आहे. सुनील छेत्रीच्या हॅट्ट्रिकमुळे भारताने पाकिस्तानचा 4-0 ने पराभव (India Beat Pakistan) केला. सुनील छेत्रीने 10व्या, 16व्या आणि 72व्या मिनिटाला गोल केले. 80 व्या मिनिटाला उदांता कुमामने गोल केला. सुनील छेत्रीने पूर्वार्धात दोन गोल केल्यानंतर भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमाक यांचे पाकिस्तानी खेळाडूंशी भांडण झाले. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. दुसऱ्या हाफमध्ये सुनील छेत्रीने पेनल्टीवर गोल केला आणि त्यानंतर 80व्या मिनिटाला उदांताने गोल करत संघाची आघाडी 4-0 अशी नेली. (हे देखील वाचा: IND vs PAK SAFF Championship 2023: फुटबाॅल सामन्यादरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये झाली हाणामारी, पहा व्हिडिओ)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement