Roland Garros 2021: फ्रेंच ओपन स्पर्धेत Rafael Nadal 14व्यांदा उपांत्य फेरीत, Novak Djokovic याच्याशी होणार महामुकाबला
‘लाल मातीचा सम्राट’ अशी प्रसिद्धी मिळवणारा 13 वेळा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम विजेता स्पेनच्या राफेल नदालने सर्वाधिक 14व्यांदा फ्रेंच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. 35 वर्षीय नदालने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या 10व्या मानांकित डिएगो श्वाट्र्झमनवर 6-3, 4-6, 6-4, 6-0 अशी चार सेटमध्ये मात केली. नदालचा सामना आता वर्ल्ड नंबर 1 नोवाक जोकोविचचे आव्हान असणार आहे.
Roland Garros 2021: ‘लाल मातीचा सम्राट’ अशी प्रसिद्धी मिळवणारा 13 वेळा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम (French Open Grand Slam) विजेता स्पेनच्या राफेल नदालने (Rafael Nadal) सर्वाधिक 14व्यांदा फ्रेंच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. 35 वर्षीय नदालने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या 10व्या मानांकित डिएगो श्वाट्र्झमनवर (Diego Schwartzman) 6-3, 4-6, 6-4, 6-0 अशी चार सेटमध्ये मात केली. नदालचा सामना आता वर्ल्ड नंबर 1 नोवाक जोकोविचचे (Novak Djokovic)आव्हान असणार आहे. जोकोविचने इटलीच्या मॅटिओ बॅरेट्टिनीविरुद्ध 6-3, 6-2, 6-7, 7-5 असा विजय मिळवला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement