Olympic Games Paris 2024: 10 मीटर Air Pistol Mixed Team मध्ये Manu Bhaker, Sarabjot Singh यांनी पटकावलं कांस्य पदक; PM Narendra Modi यांच्याकडून कौतुकाची थाप
मनूने women’s 10m air pistol मध्ये कांस्य मिळवले आहे. तर सरबजीतचं हे पहिलेच पदक आहे.
Manu Bhaker, Sarabjot Singh या जोडगोळीने 10 मीटर Air Pistol Mixed Team मध्ये कांस्य (Bronze) पदक पटकावले आहे. त्यांनी साऊथ कोरियाच्या स्पर्धकांचा 16-10 ने पराभव केला आहे. यापूर्वी मनूने Women’s 10m Air Pistol मध्ये कांस्य मिळवले आहे. तर सरबजीतचं हे पहिलेच पदक आहे. दरम्यान मनू आणि सरबज्योत सिंग यांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील X वर पोस्ट करत कौतुकाची थाप दिली आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. Manu Bhaker Wins Bronze: कोण आहे मनू भाकर? जाणून घ्या, पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक गमावण्यापासून ते पॅरिसमध्ये कास्यपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास.
पहा नरेंद्र मोदी यांची पोस्ट
Tags
10m Air Pistol Mixed Team
2024 पॅरिस ऑलिंपिक
Bronze medal
Live Breaking News Headlines
Manu Bhaker
Narendra Modi
Olympics 2024
Paris 2024
Paris 2024 Olympics
Paris Olympic Games
Paris Olympic Games 2024
Paris Olympics
Paris Olympics 2024
PM Narendra Modi
Sarabjot Singh
XXXIII Olympic Games
ऑलिंपिक्स 2024
कास्य पदक
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पॅरिस
मनु भाकर
सरबजीत सिंह
सरबज्योत सिंग
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement