Pakistan Wicket Videos vs SA: बाबर आझम तंबूत परतला, मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद, हरिसही पायचीत

सिडनी क्रिकेट मैदानावर आज ICC T20 विश्वचषक 2022 चा रंगतदार सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. पाकिस्तान प्रथम फलंदाजी करत असून त्यांची सुरुवात खूपच खराब झाली आहे. सलामीवीर रिझावान आणि हरिस यांच्यानंतर कर्णधार बाबर आझमही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement