Neeraj Chopra ने पाण्यातही केला Javelin Throw चा सराव (Watch Video)
टोकियो ऑलंपिकमध्ये यंदा सुवर्णकामगिरी करणारा नीरज चोप्रा सध्या मालदीव मध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
Neeraj Chopra सध्या मालदिव मध्ये व्हेकेशन वर आहे. पण या सुट्टीच्या काळातही त्याने सराव कायम ठेवला आहे. अंडर वॉटर डाईव्हिंग केल्यानंतर त्याने Javelin Throw चा सराव कायम ठेवला आहे. नुकतीच ट्वीट करत त्याने या क्षणाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
Neeraj Chopra चं ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Operation Sindoor: गौतम गंभीर, सचिन तेंडूलकर, वरुण चक्रवर्ती, संजीव गोएंकांकडून पीओकेमध्ये राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
Advertisement
Advertisement
Advertisement