Manu Bhaker-Neeraj Chopra Chatting Video: पॅरिस ऑलिंपिक मध्ये पदक विजेते मनु भाकर- नीरज चोपड़ा यांचा एकामेकांशी संवादाचा व्हिडिओ वायरल! (Watch Video)

काल 11 ऑगस्ट दिवशी पॅरिसचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी मनुने टीम इंडियाचं नेतृत्त्व देखील केलं होतं.

Manu Bhaker-Neeraj Chopra Chatting Video । X

पॅरिस ऑलिंपिक मध्ये पदक विजेते मनु भाकर- नीरज चोपड़ा यांचा एकामेकांशी संवादाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. यापूर्वी मनु च्या आईने देखील पॅरिस मध्ये त्याच्या संवाद साधल्याचं समोर आलं होतं. दरम्यान काल 11 ऑगस्ट दिवशी पॅरिसचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी मनुने टीम इंडियाचं नेतृत्त्व देखील केलं होतं. ती फ्लॅफ बेअरर होती.  Manu Bhaker यांच्या आईचे Neeraj Chopra सोबत हृदयस्पर्शी संभाषण, व्हिडीओ व्हायरल.   

मनु भाकर- नीरज चोपड़ा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement