Manu Bhaker यांच्या आईचे Neeraj Chopra सोबत हृदयस्पर्शी संभाषण, व्हिडीओ व्हायरल

पॅरिस 2024 ऑलिम्पिकची नुकतीच सांगता झाली आहे, अनेक खेळाडूंनी भारताला अनेक पदके मिळवून दिली. पॅरिस समर गेम्सचा समारोप झाला असला तरी, या खेळांबद्दल आणि ॲथलीट्स संबंधी बातम्या अद्यापही सुरूच आहे. ताज्या व्हायरल व्हिडिओमध्ये, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा आणि कांस्यपदक विजेत्या मनू भाकरच्या आई हृदयस्पर्शी संभाषण करताना दिसत आहे.

Manu Bhaker यांच्या आईचे Neeraj Chopra सोबत हृदयस्पर्शी संभाषण, व्हिडीओ व्हायरल
Manu Bhaker's mother's conversation with Neeraj Chopra

Manu Bhaker's mother's conversation with Neeraj Chopra: पॅरिस 2024 ऑलिम्पिकची नुकतीच सांगता झाली आहे, अनेक खेळाडूंनी भारताला अनेक पदके मिळवून दिली. पॅरिस समर गेम्सचा समारोप झाला असला तरी, या खेळांबद्दल आणि ॲथलीट्स संबंधी बातम्या अद्यापही सुरूच आहे. ताज्या व्हायरल व्हिडिओमध्ये,  ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा आणि कांस्यपदक विजेत्या मनू भाकरच्या आई हृदयस्पर्शी संभाषण करताना दिसत आहे. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये,  मनू भाकरची आई नीरज चोप्राचा हात तिच्या डोक्यावर  ठेवतांना दिसत आहे. त्यांच्या संभाषणाने अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण केले असुन नेटिझन्स ते कशाबद्दल बोलत आहेत याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते.

पाहा व्हिडीओ:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2024 09:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).