Maharashtra Kesari Final 2022: महाराष्ट्र केसरीची आज अंतिम लढत Prithviraj Patil Vs Vishal Bankar मध्ये रंगणार

Maharashtra State Wrestling Association च्या अधिकृत फेसबूक वर लाईव्ह स्ट्रिमिंगची सोय करण्यात आली आहे.

Maharashtra Kesari 2022 | PC: Facebook/Maharashtra State Wrestling Association

महाराष्ट्र केसरीची आज अंतिम लढत  Prithviraj Patil Vs Vishal Bankar रंगणार  आहे. सातारा मध्ये होणार्‍या या लढतीमध्ये कोल्हापूरचे दोन्ही मल्ल एकमेकांसमोर ठाकले आहेत. त्यामुळे आता बाजी कोण मारणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)