FIFA World Cup 2022 Argentina vs Croatia: लिओनेल मेस्सीने आपल्या जादूने केली कमाल, 8 वर्षांनंतर अर्जेंटिना अंतिम फेरीत
अर्जेंटिनाने दमदार कामगिरीच्या जोरावर क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला. या विजयासह तिने 8 वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली आहे.
Argentina vs Croatia: कतार येथे खेळल्या जात असलेल्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये मंगळवारी रात्री उशिरा अर्जेंटिना आणि क्रोएशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. यामध्ये अर्जेंटिनाने दमदार कामगिरीच्या जोरावर क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला. या विजयासह तिने 8 वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली आहे. अर्जेंटिनाला अंतिम फेरी गाठण्यात लिओनेल मेस्सीने मोलाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने गोल करण्याबरोबरच असिस्टही केला.
Tags
2012 लिओनेल मेस्सी
Alvarez
Arg vs Croatia
Argentina
Argentina vs Croatia
Argentina vs Croatia Match Score
Argentina vs Croatia Result
Argentina vs Croatia Video Highlights
Croatia
FIFA World Cup
FIFA World Cup 2022
Julian Alvarez
Lionel Messi
Lionel Messi Goal Video
Lionel Messi Record
Luka Modric
Messi
अर्जेंटिना
अर्जेंटिना वि क्रोएशिया
अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया मॅच स्कोअर
अल्वारेझ
अल्वारेझ 2
क्रोएशिया
फिफा 2
फिफा विश्वचषक
मेस्सी
लिओनेल मेस्सी गोल व्हिडिओ
लिओनेल मेस्सी रेकॉर्ड
लुका मॉड्रिक
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement