National Special Olympics 2022: कोल्हापूरची नमिरा रोहिले आणि आसिफ पटेल यांची राष्ट्रीय स्पेशल ऑलिंपिक बास्केटबॉल मध्ये निवड

कोल्हापूरच्या चेतना अपंगमती शाळेतले नमिरा रोहिले आणि आसिफ पटेल या दोघांची महाराष्ट्राच्या संघाकडून पॉंडिचेरी इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पेशल ऑलिंपिक स्पर्धेमध्ये बास्केटबॉल या खेळासाठी निवड करण्यात आली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement