AFC Women's Asian Cup 2022: भारत-चीनी तैपेई सामना रद्द, 12 भारतीय खेळाडूंची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने घेतला निर्णय
AFC Women's Asian Cup 2022: भारताचा AFC महिला आशियाई चषक ‘गट ए’ मधील चायनीज तैपेई विरुद्ध समान रविवारी सुरु होण्यापूर्वीच रद्द करण्यात आला. यजमान भारतीय संघातील तब्बल 12 खेळाडूंनी कोविड-19 चाचणी सकारात्मक आल्या आणि दोन दुखापतींमुळे हा निर्णय घेण्यात आला.
AFC Women's Asian Cup 2022: भारताचा AFC महिला आशियाई चषक ‘गट ए’ मधील चायनीज तैपेई विरुद्ध समान रविवारी सुरु होण्यापूर्वीच रद्द करण्यात आला. यजमान भारतीय संघातील तब्बल 12 खेळाडूंनी कोविड-19 चाचणी सकारात्मक आली आणि दोन दुखापतींमुळे हा निर्णय घेण्यात आला. “अनेक COVID-19 पॉझिटिव्ह प्रकरणांनंतर, भारत चायनीज तैपेई विरुद्ध अ गटातील सामन्यासाठी आवश्यक किमान 13 खेळाडूंची नावे देऊ शकला नाही,” AFC ने सांगितले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Advertisement
Advertisement
Advertisement