India Beat Pakistan, Asian Champions Trophy Hockey 2024: आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा 2-1 ने उडवला धुव्वा, सलग 5व्या विजयाची केली नोंद
IND Beat PAK: चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत सलग पाचवा विजय मिळवला आहे. गटातील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला.
Asian Champions Trophy Hockey 2024: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमधील फॉर्म कायम ठेवला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी (Asian Champions Trophy Hockey 2024) स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत सलग पाचवा विजय मिळवला आहे. गटातील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. संघाच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार हरमनप्रीत सिंग, त्याने पेनल्टी कॉर्नरद्वारे 2 गोल केले. पाकिस्तानने स्कोअरिंगला सुरुवात केली असली तरी टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत सामना 2-1 असा जिंकला.
Tags
Asian Champions Trophy hockey 2024
Asian Champions Trophy hockey
Hockey
INDIA VS PAKISTAN
INDVSPAK
IND VS PAK
Asian Champions
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2024
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी
आशियाई चॅम्पियन्स
भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत विरुद्ध पाकिस्तान लाइव्ह स्ट्रीमिंग
India Men's National Hockey Team vs Pakistan Men's National Hockey Team
India Men's National Hockey Team
Pakistan Men's National Hockey Team
India Beat Pakistan
Asian Champions Trophy Hockey 2024
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement