Hockey At Paris Olympic 2024 Live Streaming: आज हॉकीमध्ये भारताचा सामना होणार आयर्लंडशी, एका क्लिकवर येथे जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज हॉकीमध्ये आयर्लंडशी भिडणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4-1 ने पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनासोबत 1-1 अशी बरोबरी होती.
Hockey At Paris Olympic 2024 Live Streaming: पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू झाले आहे. यासह अडीच आठवडे चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवाची सांगता रविवार, 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज हॉकीमध्ये आयर्लंडशी भिडणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4-1 ने पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनासोबत 1-1 अशी बरोबरी होती. आता भारत विरुद्ध आयर्लंड हॉकी सामना 30 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:45 वाजता सुरू होईल. ऑलिम्पिक हॉकी सामन्याचे थेट प्रक्षेपण Sports18 आणि Sports18 HD वर केले जाईल, त्यामुळे चाहते ते येथून पाहू शकतील. याशिवाय, त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावरही उपलब्ध असेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement