Gama Pehlwan Google Doodle: गामा पहिलवान यांना समर्पित आज गूगलचं डूडल!
गुलाम मोहम्मद बक्श बट हे सर्व काळातील सर्वोत्कृष्ट कुस्तीपटूंपैकी एक मानले जात होते आणि त्यांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अपराजित राहिल्यानंतर त्यांना ‘द ग्रेट गामा’ हे नाव मिळाले.
गूगलच्या होम पेज वर आज भारतीय कुस्तीवीर Ghulam Mohammad Baksh Butt यांना समर्पित गूगल डूडल झळकत आहे. 20व्या शतकातील हे भारतीय पेहलवान गामा पहिलवान (The Great Gama) या नावाने ओळखले जात आहे. Vrinda Zaveri यांनी हे गूगल डूडल साकारलं आहे. गुलाम मोहम्मद बक्श बट हे सर्व काळातील सर्वोत्कृष्ट कुस्तीपटूंपैकी एक मानले जात होते आणि त्यांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अपराजित राहिल्यानंतर त्यांना ‘द ग्रेट गामा’ हे नाव मिळाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)