Wimbledon 2022 Final: जोकोविचने वर्चस्व गाजवले, सलग चौथ्यांदा पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा विम्बल्डन ओपन जिंकले आहे. त्याने रविवारी (10 जुलै) पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा चार सेटच्या लढतीत पराभव केला. जोकोविचने हा सामना 4-6, 6-3, 6-4, 7-6 (7-3) असा जिंकला.

Novak Djokovic (Photo Credit - Twitter)

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा विम्बल्डन ओपन जिंकले आहे. त्याने रविवारी (10 जुलै) पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा चार सेटच्या लढतीत पराभव केला. जोकोविचने हा सामना 4-6, 6-3, 6-4, 7-6 (7-3) असा जिंकला. त्याने आपल्या कारकिर्दीतील 21वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत जोकोविच दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement