Commonwealth Games 2022: PV Sindhu ला Badminton Women's Singles मध्ये सुवर्णपदक; Michelle Li वर मात

Commonwealth Games 2022 मध्ये बॅटमिंटन स्पर्धेमध्ये PV Sindhu ने सुवर्णपदकाची कामगिरी केली आहे

पीव्ही सिंधू (Photo Credit: PTI)

Commonwealth Games 2022 मध्ये बॅटमिंटन स्पर्धेमध्ये  PV Sindhu ने सुवर्णपदकाची कामगिरी केली आहे. कॅनडाच्या Michelle Li वर तिने  21-15, 21-13 अशी मात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement